COVID:चाचण्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी अशी ही बनवाबनवी! | Sarkarnama

2021-06-12 2

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बस्ती जिल्ह्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचण्यांचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार गावांमध्ये जाऊन हे कमर्चारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. पण त्यासाठी ते नाक किंवा घशातील नमुने न घेताच गावकऱ्ंयांची केवळ नावे लिहून घेत असल्याचे समोर आले आहे. दिलेले टार्गेट पूर्ण कऱण्यासाठी ही बनवाबनवी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बस्तीच्या जिल्हाधिकारी सौम्या अगरवाल यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
#Basti #Mahripurvillage #UttarPradesh #COVID #somyaagarwal

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires